मी जे केलं ती काही बहादुरी नाही, पत्रकारिता आहे!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या कंपनीची गेल्या तीन वर्षांत कशी आश्चर्यकारक वाटचाल झाली, याविषयी पहिल्यांदा बातमी देणाऱ्या रोहिणी सिंह यांचं हे मनोगत. या सिंह यांनीच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा आणि आनंदीबेन पटेल यांची मुलगी यांच्या गैरव्यवहाराच्या बातम्या दिल्या होत्या... पत्रकारिता कशाला म्हणायचं याची ठोस आणि सशक्त कारणं.......